Sukh Mhanje Nakki Kay Asta | सासू - सून करणार जयदीपचा पर्दाफाश | Star Pravah

2022-03-11 28

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरीला ढकलण्यामागे नक्की कोणाचा हात याचा शोध माई आणि गौरी घेत असतात. काय घडणार आगामी भागात पाहूया त्याची झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre